यावल: अंजाळे गावाजवळ डंपरच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वार एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु
Yawal, Jalgaon | Aug 3, 2025
भुसावळ कडून यावल कडे दुजाकी क्रमांक एम. एच.१९ई.एम. ६७३१ व्दारे इरफान मुस्ताक बागवान ४५, दानिश मोेहंमद बागवान २५ व सईद...