वरुड तहसील कार्यालयासमोर महिलेचे उपोषण सुरू असून अंगणवाडी सेविका निवड प्रक्रियेतील अन्याय दूर करावा या मागणी संदर्भात उपोषण सुरू आहे तालुक्यातील गव्हाण पुण्यातील अंगणवाडी केंद्र क्रमांक 807 साठी झालेल्या सेविका निवड प्रक्रियेत अनियमित्ता झाल्याचा आरोप अर्जदार महिलेने केला असून न्याय मागणीसाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.