वैजापूर: समृद्धी महामार्गावर चॅनलक्रमांक 491.1 जवळ घडलेल्या अपघात प्रकरणात चालका विरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jun 4, 2025
समृद्धी महामार्गावर 13 मे रोजी सकाळी चॅनेल क्रमांक 491.1 जवळ कार कंटेनर पाठीमागून धडकून अपघातात महिला व कारचालक या...