जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत व्याख्यान. आनंदी समाधानी रहा!
3.3k views | Jalna, Maharashtra | Oct 10, 2025 जालना: आज दि.१०/१०/२५ रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य बाबत डॉ. नितीन पवार सरांनी सखोल मार्गदर्शन केले. आनंदी समाधानी सुखी, सकारात्मक व स्वतःला कामात गुंतवून घ्या असा मोलाचा संदेश दिला. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिननू मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच मा.डॉ. राजेंद्र पाटील जि.श.चि., मा. डॉ. जयश्री भुसारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मा. पठारे साहेब प्रकल्प अधिकारी, मा. तूबाकले साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच खाते प्रमुख,, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.