आमगाव: बाह्मणी रेल्वे गेटजवळ स्कॉर्पिओवर दगडफेक,काचा फोडून पाच हजार रुपयांचे नुकसान
Amgaon, Gondia | Oct 30, 2025 आमगाव तालुक्यातील बाह्मणी रेल्वे गेट परिसरात तिघा युवकांनी स्कॉर्पिओ वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या. यावेळी भांडणात मध्यस्थीसाठी आलेल्या महिलेला ओढताण करून पाडल्याची घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी १०:३० वाजता घडली.नितेश सीताराम शिवणकर (३०, रा. चारभाटा, ता. देवरी) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह स्कॉर्पिओ क्रमांक (एमएच ०६ बीयू ०९२०)ने जात असताना गांधी चौकाजवळ दुचाकीवरून ट्रिपल सीट