पाचोरा: पिंपळगाव खुर्द शेतशिवारात किरकोळ कारणावरून एकास मारहाण, दोन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल
Pachora, Jalgaon | Jul 7, 2025
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव खुर्द शेत शिवारात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास संदिप मधुकर राऊळ...