लाखांदूर: नवरात्री उत्सवानिमित्त शहरातील विविध मंडळाच्या वतीने घटस्थापने निमित्त झाक्यांचे आयोजन
शहरात नवरात्री उत्सवानिमित्त तारीख 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत घटस्थापने निमित्त विविध मंडळाच्या वतीने झाक यांचे आयोजन करण्यात आले होते सदर जात्या पाहण्यासाठी शहरातील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती शहरातील किन्हाळा येथील नवदुर्गा धाम मंडळ गांधी चौक येथील दुर्गा उत्सव मंडळ छत्रपती शिवाजी चौक येथील दुर्गा उत्सव समिती व शारदा उत्सव समिती शारदा चौक येथील कार्यकर्त्यांसह सहवासीयांनी सहभाग घेतला होता