शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, (बी टी आर आय) यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दि.१९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.