वैजापूर: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शेतकरी पंचगंगा साखर कारखान्यासमोर मांडणार शेतकऱ्यांची बाजार समितीत माहिती
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या या पंचगंगा साखर कारखान्यासमोर मांडणार अशी माहिती शेतकरी गणेश पाटील तांबे यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बाजार समितीच्या सभागृहात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.