आज दिनांक 30 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन शहरातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धे घेण्यात आली या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण स्पर्धकांना गटशिक्षणाधिकारी डॉक्टर भरत वानखेडे, विस्तार अधिकारी बी एल बडगे, मुख्याध्यापक कृष्णा जंजाळ यांच्या हस्ते उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे याप्रसंगी दहा ते पंधरा स्पर्धकांना हे प्रमाणपत्र आज वाटप करण्यात आले आहे.