नेवासा: गुरुनानक जयंतीनिमित्त विविध धार्मिक उपक्रम ; शोभायात्रा ठरली लक्षवेधी
शिख धर्माचे प्रथम गुरु गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त नेवासा शहरातून सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शिख बांधव या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गुरुद्वारा तसेच शहरात विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले.