पेण: सुतारवाडी येथे जनता संवादचे आयोजन; खासदार सुनील तटकरे यांनी केले समस्यांचे निराकारण
Pen, Raigad | Apr 20, 2025 आज सुतारवाडी येथे 'जनता संवाद'चे आयोजन करण्यात आले होते. यात रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी विविध समस्या, अडचणी आणि मागण्या मांडल्या, ज्यांचे निराकरण करण्याचा खासदार सुनील तटकरे यांनी करण्याचा प्रयत्न केला. काही समस्यांचे तात्काळ समाधान करण्यात आले, तर इतर तक्रारींच्या सोडवणुकीसाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.सामान्य जनतेच्या प्रश्नांना आम्ही नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि त्यांचे निवारण करण्या