धुळे: मनपा निवडणुकीत समाजवादी पार्टीचा स्वतंत्र लढा; प्रत्येक वार्डात उमेदवार देणार शंभर फुटी रोड परिसरात पत्रकार परिषदेत घोषण
Dhule, Dhule | Oct 21, 2025 धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात समाजवादी पार्टीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व वार्डांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. समाजवादी पार्टी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाणार असून, प्रत्येक वार्डात दमदार उमेदवार देऊन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती जिल्हा सचिव जमील मंसुरी यांनी दिली.