देवा भाऊंचा फोन पडळकर यांचे सूर बदलले
आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन करून सूचना केल्या आहेत मी त्या सूचना पाळणारा असून यापुढे मी असं वक्तव्य करणार नाही असे आता गोपीचंद पडळकर यांचे सूर बदलले आहेत.