सातारा: कुरोली ता. फलटण येथील पारधी समाजाला न्याय देण्यासाठी पॅंथर विश्वास मोरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
Satara, Satara | Aug 26, 2025
कुरवली तालुका फलटण जिल्हा सातारा येथील, पारधी समाजाच्या लहान मुलाला मारहाण झाले आहे, या संदर्भात संबंधितांवर ॲट्रॉसिटीचा...