जालना: मंनपात काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष पवार यांनी खासदार काळेसमोर आयुक्तां खांडेकरांना घेतले धारेवर
Jalna, Jalna | Oct 7, 2025 आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार खासदार कल्याणराव काळे यांच्यासमोरच जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर सहाय्यक आयुक्त जाधव यांच्या समोरच काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी धारेवर घेण्याचा प्रकार समोर आला आहे रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याने काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांच्यासमोर आयुक्त खांडेकर सहायक आयुक्त जाधव यांना धारेवर धरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे