पाचोरा: ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचेकडे खंडणीची मागणी, कारवाई करण्याचे पोलिस प्रशासनास निवेदन
Pachora, Jalgaon | Jul 27, 2025
पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिष टाक यांना अज्ञात इसमाने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार...