बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून सावंगा येथे ही घटना घडली आहे सहावा यातील घरासमोरील विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने चंद्रभागा देविदासने या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून बेरडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळ पंचनामा कारवाई करून मर्ग दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास बेनोडा पोलीस करत आहे