गडचिरोली: गडचिरोली–आरमोरी राष्ट्रीय महामार्ग फोर लेनला मंजुरी, माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश
Gadchiroli, Gadchiroli | Aug 17, 2025
गडचिरोली ते आरमोरी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग (NH-353C) ला अखेर फोरलेनचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे...