वणी: संशयीतरित्या फिरत असलेल्या इसमाला वणी पोलिसांनी केली अटक दीपक चौपाटी परिसरातील घटना
Wani, Yavatmal | Nov 11, 2025 7 नोव्हेंबर रोजी वणी शहरात नाईट पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना रात्री 2 वाजता दरम्यान दीपक चौपाटी परिसरात येमूलवार हार्डवेअर दुकानाच्या शटरजवळ अंधारात लपलेल्या सलमान साबीर पठाण याला ताब्यात घेतले.