शिरपूर: रुदावली शिवारात भाऊबंधकीमध्ये शेतीच्या वादातून हाणामारी व जीव घेण्याची धमकी,शहर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद तक्रार दाखल
Shirpur, Dhule | Nov 10, 2025 शिरपूर तालुक्यातील रुदावली शिवारात शेतीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद झाल्याची घटना 9 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजेच्या सुमारास घडली.या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 10 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी एकमेकांविरुद्ध शिवीगाळ ,मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ पप्रमोद ईशी करीत आहे