कोरपणा गडचंदूर शहरांमध्ये प्रकाश निमजे या व्यक्तींवर हमला करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनेक संघटनेंकडून करण्यात आली आहेत जखमी व्यक्ती अजूनही चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तीन डिसेंबर रोज बुधवार ला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान गडचंदुर पोलीस स्टेशन येथे कारवाईची मागणी केली आहे