त्र्यंबकेश्वर: त्र्यंबक रोडवरील अतिक्रमण मोहीम संदर्भात आमदार हिरामण खोसकर यांनी दिली प्रतिक्रिया
आगामी काळात येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबक रोडवर प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहीमे संदर्भात आ. हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया देत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.