आर्वी: सावधान!पांडुरंग वसाहतीत घराचे सर्वे करण्याच्या बहाण्याने चाकू दाखवून 30 हजार चोरट्याने केले लंपास युवकाला कोंडले संडासात
Arvi, Wardha | Aug 6, 2025
घराचा सर्वे करायचा आहे असे सांगून मुलास चाकूचा धाक दाखवून तीस हजाराची रोख रक्कम लंपास करून युवकाला संडास मध्ये कोंडले...