आज दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने जवळपास सर्वच पिके हातची गेली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला. सणासुदीचे दिवस असल्याने काही प्रमाणात हाती लागलेले सोयाबीनही खरेदी केंद्र वेळेवर सुरु न झाल्यामुळे बाजारात कवडी मोल दराने त्याला विकावे लागले. त्यामुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. तर आता किमान कापूस खरेदी केंद्र तरी वेळेवर सुरु करावे. अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाह