काँग्रेस मराठ्यांना अरक्षन देऊ नका का म्हणतात.का म्हणतात, आमच्यावर बोलले की तुमच्यावर बोलणार मनोज जरांगे पाटील
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 7, 2025
काँग्रेस मराठ्यांना अरक्षन देऊ नका का म्हणतात.का म्हणतात, आमच्यावर बोलले की तुमच्यावर बोलणार.(वडेट्टीवार याना इशारा) यंच्यात खूप चांगले चांगले लोक आहेत,मात्र काही लोक उपकार विसरतात. काँग्रेस ने दलित मुस्लिम ला वाऱ्यावर सोडून दिले,हे नेते ही तसले आणि पक्ष ही तसलेच झालाय,इतकं विदूषक सारखे वागायचे, त्या राहुल गांधीला आमच्या विरोधात वडेट्टीवार ने का बोलत आहे.