वरूड: आर्थिक मदतीसाठी फार्मर आयडी काढून घ्या, तहसीलदार रामदास शेळके यांचे शेतकऱ्यांना आव्हान
आर्थिक मदतीसाठी फार्मर आयडी काढून घ्या तहसीलदार रामदास शेळके यांनी आव्हान केले असून जून ते सप्टेंबर 2025 या कालावधी मध्ये सततचा पाऊस पडल्यामुळे शासनाने शेत पिकांच्या नुकसानी पोटी बाधित वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद वरुड शेंदुरजना घाट पुसला, लोणी मंडळातील शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली असून आता ही केवायसी ची पद्धत बंद झाली असून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे अशा शेतकऱ्यांचा थेट बँक खात्यामध्ये शासनाने मदतीची रक्कम टाकण्यात येणार आहे.