साकोली: निराधार योजनेच्या लाभाबाबतचे निवेदन महामया महिला सामाजिक न्यायसंघटना शाखा साकोलीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
Sakoli, Bhandara | Sep 6, 2025
श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित मानधन देण्यात यावे व मानधनात वाढ करावी या मागणीचे निवेदन...