२५जानेवारी रोजी नांदेड येथे धर्म जागरण समिती व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने"गुरू तेग बहादूर जन्म शताब्दी निमित्त समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.गुरू तेग बहादूर साहेबाजी यांचा इतिहास व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यभर"हिंद दी चादर"या नावाने माहिती रथ यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.