देवरी: भीषण अपघात झाडाला धडकून दुचाकीस्वार ठार बोरगाव पिंडकेपार रस्त्यावरील ढोलीगोटा जंगल शिवारातील घटना
Deori, Gondia | Oct 15, 2025 भरधाव वेगातील दुचाकी झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी सायं. सात वाजे दरम्यान देवरी तालुक्यातील बोरगाव पिंडकेपार रस्त्यावरील ढोलीगोटा परिसरात घडली मृतक दुचाकीस्वाराचे नाव राजेश उर्फ भागवत दशरथ राऊत वय 52 रा.पिंडकेपार/गोटा असे आहे प्राप्त माहितीनुसार मृतक राजेश देवरी येथे काही कामानिमित्त गेला होता काम आटोपून आपली दुचाकी क्रमांक एम एच ३५ बीए 5827 ने देवरी कडून स्वगावी पिंडकेपार परत येत असताना बोरगाव पिंडकेपार रस्त्यावरील जंगल शिवारातील