बुलढाणा: शेतकरी बांधवांनी 15 सप्टेंबर 2025 पुर्वी पिकांची नोंदणी करून घ्यावी- जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील
Buldana, Buldhana | Sep 9, 2025
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प (ई पीक पाहणी - DCS) ची सुरुवात दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे....