आज दिनांक 8 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड इथून नव्याने होणारा जळगाव सोलापूर रेल्वे मार्ग सिल्लोड तालुक्यातून जाणार आहे सदरील मार्गस शेतजमीन व इतर जमीन वस्ती जात असल्याने सदरील मार्ग बदलण्यासाठी आज रोजी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांना निवेदन देण्यात आले यामध्ये मार्ग बदलण्यात यावे अशी विनंती करण्यात आली