शिरुर अनंतपाळ: तालुक्यातील हलकी येथे सामाईक भिंतीचे पाडकाम करताना अचानक भिंत कोसळून एक ठार तर एक जण गंभीर जखमी
Shirur Anantpal, Latur | Aug 27, 2025
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हलकी येथील जुन्या इमारतीच्या सामायिक भिंतीचे पार काम करताना अचानक भिंत कोसळून एक जण ठार तर एक...