केळविहीर खोकरतळे येथील कै. भावडू महाराज वारकरी संस्थेची त्र्यंबकेश्वर दिंडी शनिवारी सकाळी जळे येथून मार्गस्थ झाली. हभप नामदेव महाराज मोंढे यांचे नेतृत्वाखाली टाळ मृदुंगाच्या गजरात सदरची दिंडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर कडे मार्गस्थ झाली आहे.
पेठ: जळे येथून खोकरतळे येथील भावडू महाराज संस्थेच्या दिंडीने सुरू केला दुसऱ्या दिवसाचा प्रवास - Peint News