धुळे: १३० वर्षांची परंपरा: खुनी मशिदीच्या दारात मानाच्या खुनी गणपतीचे स्वागत, धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर!
Dhule, Dhule | Sep 6, 2025
धुळेतील १३० वर्षांहून अधिक परंपरेचा मानाचा 'खुनी गणपती' विसर्जन सोहळा यंदाही धार्मिक सलोख्याचे प्रतीक ठरला. लोकमान्य...