उत्तर सोलापूर: भंडारकवठे ग्रामपंचायत कार्यालयात "नो डीजे – नो डॉल्बीची" शपथ; डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प...
Solapur North, Solapur | Aug 26, 2025
भंडारकवठे ग्रामपंचायत कार्यालयात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व...