आष्टी: अंधाराचा फायदा घेऊन पळत असलेल्या इसमाला पोलिसांनी घेतले ताब्यात.. थार बस स्टॉप येथील घटना..
Ashti, Wardha | Oct 28, 2025 आष्टी पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना दिनांक 27 तारखेला अकरा वाजताच्या दरम्यान मौजा थार बस स्टॉप जवळ अंधारामध्ये एक इसम अस्तित्व लपून बसून होता पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना त्याला पोलिसांनी पकडले त्याला नाव विचारले असतात त्याने नाव राजेश कुमरे राहणार बोरखळी असे सांगितले हा इसम चोरी घर फोडी सारखा मोठा दाखलपात्र गुन्हा घडवून आणण्याची शक्यता वाटत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले..