कळमेश्वर: राधास्वामी सत्संग आश्रमासमोर दोन दुचाकीची धडक, कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राधास्वामी सत्संग आश्रमासमोर दोन दिवसाची धडक बसल्याने अपघात झाल्याची घटना घडली ही घटना आज बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली तसेच कळमेश्वर पोलीसही घटनास्थळी पोहोचले