अकोला: दिवाळीच्या दिवशी अकोले तालुक्यात जोरदार पाऊस, बाजारपेठा ठप्प, विक्रेत्यांची धावपळ...!
ऐन दिवाळी च्या दिवसात पावसाने अकोले तालुक्यात चांगलीच हजेरी लावलेली आहे.अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत गोधळ उडाला असून,फुले फटाके, आणि पूजा साहित्य विकणाऱ्यांची नागरिकांची धावपळ झाली आहे.