चंद्रपूर उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संपूर्ण साठी शासनाने निधी मंजूर करून आरोग्य मंदिर उभारलेले आहेत हे आरोग्य मंदिर म्हणजे लोकसभा सेवांनी अध्यात्मिक सुविधांचा संगम आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार यांनी लोकार्पण सोहळ्यात केले 18 ऑक्टोंबर रोज दुपारी बारा वाजता दरम्यान