#वरोडा, #घोराड व #उबाळी येथे बूथ सक्षमीकरण, गाव चलो अभियान दौरा, मा. आमदार, डॉ. आशिषराव देशमुख साहेब. मा. भाजप नेते, डॉ. राजीवजी पोतदार साहेब. मा. अध्यक्ष, श्री. मनोहरराव कुंभारे साहेब. यांच्या आदेशाने दौरा घेण्यात आला. त्यानुषंगाने बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, प्रमुख पदाधिकारी, गाव अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, युवा मोर्चा गावातील कार्यकर्ते उपस्थित पार पडला. या दौराकरीता माझ्या समावेत श्री. प्रमोदजी हत्ती उपस्थित होत