दिवसेंदिवस वाढत्या महागाई मुळे गोर,गरीब,दीन ,दुबळे, याना आपल्या मुलामुलींचे विवाह करणे अत्यंत अवघड होत असून यामुळे विवाहाचे वय खूप वाढत आहे याचे भान ठेवत रविवार(ता,०४)रोजी येथील सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सौदागर बिरारीच्या "सौदागर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने गोर-गरीब कुटुंबातील २०सामुदायिक विवाह संपन्न झाले.