जळगाव महापालिका निवडणूकीसाठी विरोधकांच्या नाट्यमय घडामोडी सुरू आहे. स्वार्थासाठी विरोधकांची महायुती अजून होत नाही. परंतू जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहेत. अशी प्रतिक्रीया शिवसेना उबाठाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी रविवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकारांशी बोलतांना सांगितले.