जालना: खाजा नगर भागात नागरी सुविधांपासून स्थानिक रहिवासी दूर#Janasamasya
Jalna, Jalna | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर दुपारी 2 वाजता जालन्यातील खाजा नगर भागातील स्थानिक रहिवाशांनी प्रसार माध्यमांसमोर माहिती दिली आहे ,की हे नागरिक 2008 पासून या ठिकाणी घरे करून राहतात मात्र यांना स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याही सुख सुविधा दिल्या जात नाही त्यांना नागरी सुविधांपासून दूर ठेवले जात आहे, आमदार खासदार फक्त मतदानापुरताच करायला त्यांचा वापर करतात नुसत्या थापा देतात त्यामुळे वेळीच नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावी अशी मागणी यांनी केली आहे.