लाखांदूर: कुडेगाव येथे 400 पशुधनाचे आरोग्य उपचार व औषधोपचार शिबिर संपन्न
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने स्थानिक ग्राम पंचायत कडेगाव प्रशासन व पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या संयुक्त उपक्रमातून पशुधन आरोग्य उपचार व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबीर एक आक्टोंबर रोजी तालुक्यातील कडेगाव येथे घेण्यात आले या शिबिरामध्ये एकूण 400 विविध पशुधनाचे आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले