गडचिरोली: पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषदेतून नक्षलवादी व गडचिरोली पोलीस चकमकीची पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली सविस्तर माहिती
Gadchiroli, Gadchiroli | Aug 28, 2025
गडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलीस दल आणि CRPF यांच्या संयुक्त कारवाईत ४ जहाल माओवाद्यांना कंठस्नान...