साक्री: पिंपळनेर नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलिसांनी शहरातून काढला रूट मार्च..
Sakri, Dhule | Nov 30, 2025 आगामी पिंपळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर शहरातून पोलिसांनी रूट मार्च काढला.येत्या २ डिसेंबर रोजी पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील ९ प्रभागातील १८ उमेदवारांसाठी व १ नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.मतदारांमध्ये व नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहू नये यासाठी पिंपळनेर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. व सदर निवडणूक भयमुक्त तसेच नियमांचे पालन करून पार पाडली जावी या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व