राहाता: भारतीय क्रिकेट टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सहपरिवार साई दरबारी...!
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू तसेच टी -20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी रविवारी आपल्या परिवारासोबत शिर्डी मध्ये श्री साई बाबा चं दर्शन घेतलं. Murder आरती वेळी यादव परिवारांनी उपस्तिथ राहून साई बाबांचे दर्शन घेतले आणि पूजा अर्चा केली.दर्शना नंतर साई बाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सूर्यकुमार यादव यांना शाल, श्रीफळ आणि साई बाबा प्रतिमा देऊन सत्कार केला.