केंद्रस्तरीय NQAS टीमची मेडशी ग्रामपंचायतीस भेट
1.7k views | Malegaon, Washim | Nov 28, 2025 वाशिम (दि.२५, नोव्हेंबर): केंद्रस्तरीय NQAS टीमने मालेगाव तालुक्यातील प्रा.आ.केंद्र मेडशी येथे भेट दिल्यानंतर त्यांनी ISO मानांकन प्राप्त ग्रामपंचायत मेडशी येथे भेट देवून तेथील कार्याची पाहणी केली. त्यावेळी टीमच्या सदस्यांनी 'अशी ग्रामपंचायत त्यांच्या गुजरात तसेच तेलंगना राज्यात देखील नसल्याचे कबूल केले.'