पारशिवनी: सिहोरा रोडवर देशी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपीला अटक, वाहनासह ८५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
Parseoni, Nagpur | Aug 11, 2025
सिहोरा रोड वरून देशी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपी ला आज सोमवारी दुपारी १२.३० वाजता पकडले .आरोपी अटक करून वाहना सह...